Sur Nava Dhyas Nava | Season 5 | "अवतरली सुंदरा...चंद्रा" ,नेपाळी मुलीने गायली ठसकेबाज लावणी
2022-07-12 19 Dailymotion
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवाच्या पाचव्या सिजनला ऑडिशनसाठी आलेल्या नेपाळी मुलीने चंद्रा गाणं गात [परीक्षकांची मन जिंकली. पाहूया तिच्या परफॉर्मन्सची खास झलक.